शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून तरुणाची उडी

By admin | Updated: May 30, 2015 00:54 IST

सुपरफास्ट रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाला ही गाडी तुमसर रेल्वेस्थानकावर थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली.

तुमसर : सुपरफास्ट रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाला ही गाडी तुमसर रेल्वेस्थानकावर थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसररोड (देव्हाडी) रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली. वसीम वहाब शेख (३२) रा.सिहोरा असे मृतक प्रवाशाचे नाव आहे. शेख वसीम वहाब याला भुसावळ येथील आयुध निर्माण कारखान्यात नोकरी लागली होती. तिथे रूजू होऊन तो सिहोरा येथे मूळ गावी भुसावळ-नागपूरपर्यंत लोकमान्य टिळक-गुवाहाटी या सुपरफास्ट गाडीची तिकीट त्याने घेतली होती. ही रेल्वे नागपूरला पोहचल्यानंतर थांबा नसल्यामुळे भंडारा येथे थांबली नाही. त्यानंतर १५ मिनिटांनी तुमसर रोड रेल्वे स्थानक आले. या रेल्वेस्थानकावरून ही गाडी धडधड करीत पुढे जात होती. त्यामुळे वसीमने क्षणाचाही विचार न करता त्याने धावत्या रेल्वेतून उडी घेतली. रेल्वेचा वेग अधिक असल्यामुळे गाडीखाली येवून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास तुमसर रोड रेल्वे पोलीस आणि तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)आनंदाचा क्षण दु:खात बदललामुलाला नोकरी लागल्याच्या आनंदात शेख कुटुंबीय होते. त्यातच मुलगा नोकरीत रुजू होऊन परतल्यावर आनंद साजरा करण्याचा बेत शेख कुटुंबीयांनी आखला होता. परंतु, नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक नोकरीवर रूजू होऊन परतताना रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शेख कुटुंबीयांवर दु:खाचे संकट कोसळले आहे.