शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

तुम्ही सीमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. त्याठिकाणी ग्रामस्थांनी स्वत: खर्च करून घरासमोर नाली तयार करून व्यवस्थितपणे घरात प्रवेश करण्यासाठी त्यावर लहान फरशीवजा पुलाचे बांधकामही केले. प्रत्यक्षात जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देअड्याळ येथील प्रकार : अर्धवट बांधकामाची बीडीओंना तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गावात रस्ते व नालीचे बांधकाम होत आहे. यातही सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी अर्धवट कामाच्या तक्रारीतही वाढ झालीच आहे. असाच प्रकार अशोक नगरातील वस्तीअंतर्गत घडला. तुम्ही सिमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करू, अशी म्हणण्याची वेळ आली.गावातील लहानसहाण समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार न करता ती तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. त्याठिकाणी ग्रामस्थांनी स्वत: खर्च करून घरासमोर नाली तयार करून व्यवस्थितपणे घरात प्रवेश करण्यासाठी त्यावर लहान फरशीवजा पुलाचे बांधकामही केले. प्रत्यक्षात जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आले. तेव्हा कामादरम्यान प्रत्येकाच्या घरासमोर नालीवरून मिनी पुल बांधून देवू, असा शब्द देण्यात आला होता. आता याच बाबतीत विपरीत स्थिती निर्माण झाली आहे. आता ग्रामस्थानाच, ‘तुम्ही सिमेंट घेवून द्या, आम्ही पुलाचे बांधकाम करून देतो’, असे म्हटले जात आहे. परिणामी ग्रामस्थांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. याची चौकशी करून नालीवर पुर्वीप्रमाणे स्लॅब किंवा पूल तयार करून द्यावे, अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी केली आहे.