शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

जगाला तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : वरठी येथे सार्वजनिक बौद्ध विहाराच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : जगाला अहिंसेचे तत्वज्ञान तथागत गौतम बुद्ध यांनी दिले. प्राणीमात्रावर प्रेम, मैत्री व करुणा द्यावे, असे सूत्र त्यांनी जगाला पटवून दिले. बुद्धांचे तत्वज्ञान विज्ञानावर अवलंबून असून सुखाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकांनी सुख व शांती प्राप्त करण्यासाठी स्वत: तपावे लागते असे सांगितले. जगात शांतता नांदावयाची असेल तर तथागत गौतम बुध्द यांच्या तत्वज्ञानानुसार चालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सार्वजनिक बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक बौद्ध विहार इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना भदंत संघधातू यांच्या हस्ते करण्यात आली.बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अनमोल चव्हाण, कल्याण डोंगरे, राजेश मेश्राम, रमेश रामटेके, दिलीप गजभिये, रवींद्र बोरकर, प्रमोद वासनिक, सत्यवती मेश्राम, विवेक बौद्ध व विनायक कांबळे उपस्थित होते.संचालन तथागत मेश्राम, प्रास्ताविक देवदास डोंगरे व आभार प्रमोद वासनिक यांनी मानले. कार्यक्रमास माजी सरपंच संजय मिरासे, माजी उपसरपंच मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, शरदचंद्र वासनिक, श्रीकांत रामटेके, वसंत हुमणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, संघरत्न उके, सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे , शिल्पा गजभिये, राष्ट्रपाल नारनवरे, शुभांगी गणवीर, अरविंद येळणे, राजू भाजीपाले, संगीता सुखानी, सुनील बन्सोड, शेखर मडामे आदी उपस्थित होते.