शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजार नियंत्रणावर कार्यशाळा

By admin | Updated: April 28, 2016 00:33 IST

जागतिक हिवताप दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण व पाणी गुणवत्ता ....

जागतिक हिवताप दिनाचे औचित्य : ४६ गावातील सरपंच, सचिवांची उपस्थितीभंडारा : जागतिक हिवताप दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण व पाणी गुणवत्ता कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४६ अंतिसंवेदनशिल गावातील सरपंच व सचिव यांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे घेण्यात आली. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली व उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांचे उपस्थितीत संपन्न झाली.माहे जून २०१६ पासून जिल्ह्यात पावसाळा सुरू होत असल्याने किटकजन्य आजाराचे संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार गाव पातळीपर्यंत योग्य ते प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना सतर्कतेने राबविणे गरजेचे असून त्याची प्रभावी अंमलबजावणी ग्रामस्थाकडून करण्यासाठी सहकार्य व जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मागील वर्षी २०१५ मध्ये जिल्ह्यात हिवताप डेंगू व इतर किटकजन्य आजार तसेच गॅस्ट्रो, अतिसार आदी जलजन्य आजाराची लागण झाल्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्याकरिता सर्व जनतेने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित सरपंच व सचिवाकरिता जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिवताप डेंग्युला कारणीभूत अ‍ॅनाफिलीस व एड्स डास तसेच हत्तीरोगाकरिता क्युलेक्स व चंडीपुरा या आजाराकरीता सॅन्डप्लाय व डासांच्या अळ्या व डासांना भक्षण करणारे गप्पी मासे, किटकनाशक फवारणी व धुरळणी यंत्र आदी साधने ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे आभार जिल्हा विस्तार अधिकारी मस्के यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. आरोग्य विभाग, हिवताप, हत्तीरोग कार्यालय येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)