शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटनेसाठी कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:49 IST

भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या. जनतेच्या समस्या निराकरणासाठी रस्त्यावर येऊन सरकारचे हे अपयश जनतेच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेता तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी केले.भंडारा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार अनिल बावनकर, दिलीप बन्सोड, प्रदेश सचिव धनंजय दलाल, विजय शिवणकर नरेश माहेश्वरी, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, मजूर संघाचे अध्यक्ष कैलाश नशिने, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमारे, कल्याणी भुरे उपस्थित होते.यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५५ बुथ आहेत. प्रत्येक बुथची जबाबदारी स्वतंत्ररित्या निरिक्षकांना देण्यात येत आहे. त्या निरिक्षकावर त्या-त्या गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निरिक्षकांनी गावातील जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतले पाहिजे. जनतेच्या समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्ष संघटनवाढीसाठी तळागाळातील जनतेच्या मदतीसाठी धावून जावून त्या समस्या सोडवा, असे सांगून बुथ निरीक्षकांचा आढावा आपण स्वत: दर महिन्याला घेणार असल्याचे आवर्जुन सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन धनंजय दलाल यांनी केले.