शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी महिला काँग्रेसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:10 IST

महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भीत इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिलांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, निधी न दिल्यास जिल्हाभर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भीत इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बुधवारी जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.भंडारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यात आला, परंतु इमारत बांधकामाकरिता निधी दिला नाही. भंडारा जिल्ह्यात मध्यप्रदेश व नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील विविध आजाराने ग्रासलेल्या शेकडो महिला भंडारा येथे येतात. महिलांना उपचाराकरिता मोठा त्रास होत आहे. त्याकरिता महिलांचे स्वतंत्र रुग्णालय असणे गरजेचे आहे.भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून तालुका स्तरावरुन 'रेफर टू भंडारा' असा प्रकार मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे सुसज्ज महिला रुग्णालयाची गरज आहे. राज्य शासनाने तात्काळ निधी मंजूर करुन रखडलेल्या रुग्णालयाची कामे त्वरित सुरु करावी, अन्यथा त्या विरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमेटीने दिला आहे.शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी केले. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष नुतन भोले, महासचिव करुणा धुर्वे, शहर अध्यक्ष सुरेखा सहारे, नंदागवळी, मोहाडीच्या नगराध्यक्ष गीता बोकडे, नगरसेविका जयश्री बोरकर, कविता बावणे, जिल्हा परिषद सदस्य शुध्दमता नंदागवळी, चित्रा सावरबांधे, निशा गणवीर, वनिता मलेवार, वंदना मलेवार, नैनश्री येळणेसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल