शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

झरप येथे दारुबंदीसाठी एकवटली महिलाशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:17 IST

नारी शक्ती एकवटली की अशक्य ते शक्य होण्याची किमया नवी नाही.

दारुच्या बाटल्या फोडल्या : धुळवडीच्या दिवशीची घटनापालांदूर : नारी शक्ती एकवटली की अशक्य ते शक्य होण्याची किमया नवी नाही. याची प्रचिती धुळवडीच्या दिवशी झरप (कोलारी) येथे अनुभवायला मिळाली. सकाळीच गावातील महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारुविक्री करणाऱ्या दोन गावातीलच इसमांना दारुसह पकडले. यात एकाला पकडण्यात यश आले तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला.यात ११ पेटी देशी दारु पकडण्यात आली. त्याची किंमत १५, हजार ५० रूपये एवढी असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये पालांदूर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. झरप/कोलारी येथील गावकऱ्यांच्या मते आंध्र प्रदेशातील एका इसमाने दारूचा व्यवसाय थाटला. याला विरोध करण्यासाठी महिला व विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला. गावकरी दारु जप्तीकरिता सरसावले. यावेळी प्रकाश मटाल यांच्या घरी साठा आढळला तर दुसरा अजय शिवणकर याच्याही घरी अवैध देशी दारु मिळाली. मात्र अण्णाचा पत्ता लागला नाही.मुख्य सुत्रधार बाहेरच असल्याची खंत गाववासीयांनी व्यक्त केली. सकाळी ११ वाजतादरम्यान पालांदूर पोलीस ठाण्याला सूचना दिली. ठाणेदार मनोज वाढीवे, हवालदार रविकिशोर चोले, सहाय्यक फौजदार गणपत कोल्हे, पोलीस शिपाई रुपचंद वैद्य, विकास रणदिवे, पोलीस वाहन चालक हेमराज मेश्राम यांनी कारवाई केली. पोलीस पाटील, तंटामुक्त समिती व महिला शक्ती एकत्र आल्याने दारूबंदीसाठी हा प्रयत्न यशस्वी ठरला. (वार्ताहर)