शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

घनकचरा व्यवस्थापनासाठी महिलांनी पुढे यावे!

By admin | Updated: March 23, 2017 00:27 IST

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले असून त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.

सई काळे : सहयोग महिला ग्रुप व सावी महिला फाऊंडेशनचा उपक्रमगोंदिया : शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले असून त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील कचरा उघड्यावर टाकून नये. तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आता महिलांनी पुढे यावे, असे आवाहन सई अभिमन्यू काळे यांनी केले. येथील सहयोग महिला ग्रुप व सावी महिला फाऊंडेशनच्यावतीने रविवारी (दि.१९) जागतिक महिला दिवस व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मृदूला अनंत वालस्कर, शिक्षण सभापती भावना कदम, अलका अशोक इंगळे, छबू इंगळे, डॉ. स्वर्णलता हुबेकर, सहयोग महिला ग्रुपच्या संयोजीका योजना कोतवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमात सिने कलावंत अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ हे नाटक सादर केले. तर त्यानंतर सई काळे यांनी उपस्थित सर्व महिलांना कचरामुक्तीसाठी शपथ दिली. तसेच वयोवृद्ध महिलांचा सत्कार करीत महिलांचे विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्तावीक कोतवाल यांनी मांडले. संचालन विमल असाटी यांनी केले. कार्यक्रमासाठी सविता तुरकर, सिमा बढे, प्रमोदिनी राऊत, छाया मेश्राम, लुकेश्वरी तुरकर, अंजली ठाकूर, उर्मिला रहांगडाले, शिवांगी कायंदे, रेखा घुसे, उमा महाजन, शितल रहांगडाले, सविता कोतवाल, उर्मिला पारधी, वंदना घाटे, मेघा हाडोळे, श्रृती केकत, मंजुषा कारलेकर, नर्मदा गिरी, अर्जना गौतम, पद्मा कतकवार, प्रतिभा बिसेन, वंदना काळे, लता बाजपेई, सिमा डोये आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)