शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे!

By admin | Updated: January 17, 2017 00:21 IST

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. आपल्यातील ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. महिलांना सरपंच किंवा नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर ...

सविता पुराम यांचे आवाहन : महिला संमेलन, सखी मंचचा उपक्रमलाखनी : महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. आपल्यातील ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. महिलांना सरपंच किंवा नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्या पदाचा फायदा त्यांचा नवरा आपल्यापरीने सर्व सूत्र चालवत असेल तर, यात महिला आरक्षणाचा पराभव म्हणता येईल. महिलांना सन्मानाचे पद मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: जबाबदारीने कार्य करावे, असे प्रतिपादन सविता पुराम यांनी केले. स्थानिक विवेकानंद वाचनालयात इंदिराबाई लाखनीकर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संमेलन आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.माधवी राखडे तर, प्रमुख अतिथी म्हणून कांचन गायकवाड, शीलाताई भांडारकर, डॉ. प्रणाली गिऱ्हेपंजे, शिवानी काटकर उपस्थित होते. डॉ. माधवी राखडे यांनी महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर मुक्त चर्चा करून महिला संमेलनास शुभेच्छा दिल्या. या एक दिवशीय महिला संमेलनात १५० हुन अधिक महिलांनी भाग घेतला. यात मनोरंजक खेळ घेण्यात आले. उखाणे, हास्य, आणि एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली. यात सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजयी महिला स्पर्धकांना बक्षिसे वितरण करण्यात आले. तसेच हळदीकुंकू, तीळ गूळ व वाणही वितरण करण्यात आले. संचालन नेहा गभणे यांनी तर आभार शिवानी काटकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल पवन पडोळे, विजय चेटुले, अशोक धरमसारे यांनी परिश्रम घेतले. (मंच प्रतिनिधी)