शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी केली रस्त्यावर रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:50 IST

मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमनापूर येथे आज घडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.साकोलीवरून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमनापूर येथे स्प्रींगडील हॉटेल ते रीणाईत यांच्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर जमनापूर ग्राम पंचायतने मातीमिश्रीत मुरूम घालण्यात आले.रात्रीपासून मुसळधार पाऊस आला आणि रस्त्याचे होताचे नव्हते झाले. त्याच परिसरातील तिडके यांच्या घरी लग्नसमारंभ पार पडले व सामान घेऊन येणारा ट्रक त्यात फसला.सकाळी मोटारसायकलने जाणारे येणारे घसरून पडले. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी एल्गार पुकारला आणि चक्क रस्त्यावरील चिखलावरच धानाची रोवणी करून आंदोलन केले व या रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.यावेळी बंडू शेंडे, नीताराम भेंडारकर, पुरूषोत्तम मुनेश्वर, रहिमतकर, पारधी, अनिल भेंडारकर, रीनाईत, बनकर, लांजेवार, मिनाक्षी बोपचे, अनिता भेंडारकर, सुवर्णा लांजेवार, रिता उईके, सरीता रीनाईत, मंदा मुनेश्वर, नीलू पारधी, रूपाली ठाकूर, उर्मिला रहिमतकर, यमू दोनोडे, सुधा तिडके उपस्थित होते.सदर रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. रात्रीचा पाऊस आल्यामुळे चिखल झाला असेल याची सुधारणा करू.-पी.एस. येलने, ग्रामसेवकसदर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरूम हा मातीमिश्रीत असून कामाची चौकशी करावी.-बंडू शेंडे, नागरिक़