शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दारूसह २.२५ लाखांचा मुद्देमाल पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:41 IST

विरली ते मासळ रस्त्यावर गस्तीदरम्यान लाखांदूर पोलिसांनी अवैध देशी दारु वाहतूक करणारी व्हॅन व देशी दारू असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देलाखांदूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विरली ते मासळ रस्त्यावर गस्तीदरम्यान लाखांदूर पोलिसांनी अवैध देशी दारु वाहतूक करणारी व्हॅन व देशी दारू असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली.नरेश शंकर गभणे रा.धामणी ता. पवनी असे आरोपीचे नाव आहे. मासळ परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी सापळा रचला. यात व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी आर ९५५७ मध्ये खुलेआम देशी दारूच्या पाच पेट्या घेऊन विरली ते मासळ रस्त्यवर पकडण्यात आले. नरेश गभणे रा. धामणी याचे ताब्यातून जप्त करुन अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस नायक मुंजमकर, मांदाडे, कठाणे, शिपाई रोकडे यांनी पार पाडली.करचखेडा येथे कारवाईराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी गोपनीय माहितीच्या आधारावरुन करचखेडा येथे धाड घालून चार टण मोहफुलाचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एकूण साहित्यांची किंमत एक लक्ष सहा हजार ४५० रुपये सांगण्यात येते. या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. एच. मेहकरकर, अरविंद कोटांगले, मंगेश ढेगे, सविता गिरीपुंजे यांनी केली.