रांगोळीतून बुद्धदर्शन : तुमसर येथील जनता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुबक रांगोळीतून गौतम बुद्धांची प्रतिमा साकारली. ही बुद्ध रांगोळी साकारण्यासाठी दिव्या कामथे, खुशी वासनिक, पायल कांबळे, मनोरमा कटरे, प्रणाली काळे, शुभांगी आथीलकर, सुप्रिया नागपुरे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
रांगोळीतून बुद्धदर्शन :
By admin | Updated: May 10, 2017 00:29 IST