शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय आवारात दारुच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:29 IST

येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

ठळक मुद्देमोहाडी येथील प्रकार : नागरिकांची चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतमोहाडी : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या दारूच्या रिकाम्या बाटल्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या की आणखी कोणी आणून टाकल्या याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तथापि त्या बाटल्या रूग्णालयाच्या परिसरातच का टाकण्यात आले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मोहाडी ग्रामीण रूग्णालयाचा कारभार या ना त्या कारणावरून चर्चेत राहतो. आता तर या परिसरातच देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. रूग्णालयाला बदनाम करण्यासाठी हे रिकाम्या बाटल्या ठेवण्याचे कारस्थान आहे की, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन इमारतीच्या मागे टाकल्या का? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रूग्णालयातील काही कर्मचारी दिवसाही मद्याचा आनंद घेत असल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. यादिशेने वरिष्ठांकडून चौकशी केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे. वैद्यकीय खात्यातील अधिकारी दारु सोडण्याचे उपदेश करतात. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असाच हा प्रकार म्हणाावा लागेल.देशी दारुच्या बाटल्या कुठून आल्या याची कल्पना आपल्याला नाही. हा परिसर दररोज स्वच्छ केला जातो. परंतु त्याठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या कशा आल्या याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.-डॉ.हंसराज हेडावू, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय मोहाडी.