शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

भिजलेले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:32 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात पावसाने भिजलेले सुमारे तीन हजार धान पोते वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे.

ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : शेडचे निर्माण केव्हा होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात पावसाने भिजलेले सुमारे तीन हजार धान पोते वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे.विदर्भ तथा राज्यात तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिध्द आहे. परंतु दरवर्षी अवकाळी पावसाचा कहर येथे होतो. धानाची आवक प्रचंड मोठी आहे. त्यामानाने शेड येथे उपलब्ध नाहीत. दरवर्षी हजारो धान पोती शेडअभावी उघड्यावर पडून राहतात. शेतकरी तथा वापाऱ्यांचे येथे मोठे नुकसान होते. कोट्यावधीचा नफा बाजार समिती प्राप्त करते. किमान धान बचावाकरिता शेड निर्मिती करण्याची गरज आहे.बुधवारी अवकाळी पावसाने उसंत दिली. उन्ह तापू लागले. त्यामुळे शेतकरी व व्यापाºयांची भिजलेले धान उन्हात वाळू घातल्याचे दृष्य येथे दिसत होते. एवढ्या मोठ्या बाजार समितीत धान वाळू घालण्याचा केविलवाणा प्रकार येथे दिसत होता.प्रचंड मोठा परिसर, परिसरात अवाढव्य बांधकामे, प्रशस्त कार्यालय बाजार समिती संचालकाचे मासीक सभेचे प्रशस्त हॉल येथे तयार करण्यात आले आहे. परंतु शेतकरी अथवा व्यापाऱ्यांचे धान सुरक्षिततेकरिता किमान शेडचे बांधकाम करण्याची तसदी येथे अजूनपर्यंत घेण्यात आली नाही.येथे गरजू बांधकामावर जरी लाखोचां खर्च करण्यात येत असतांनी शासकीय नियंत्रणात सदर बाजार समितत्या आहेत. त्याबद्दल जाब विचारण्याची तसदी सहकारी खाते घेतांनी दिसत नाही. शेतकऱ्यांची बाजार समिती ओळखली जाते. येथे शेतकऱ्यांचे उत्पादीत माल आभाळाखाली सर्रास ठेवला जात आहे. बाजार समिती प्रशासनाने प्राथमिक सोयीसुविधा पूरविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.