शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी झुंज देणाऱ्या ‘ललित’ला देवदूत तारणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:41 IST

ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयात मेंदुच्या आजाराने ग्रसीत झालेल्या एका १२ वर्षीय मुलाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ललित निश्चल येनुरकर रा. राजगुरु वॉर्ड भंडारा असे या मुलाचे नाव आहे. घरची स्थिती हलाखीची असून ललीतच्या पुढील उपचारार्थ दानशुरांची गरज आहे.

ठळक मुद्देउपचारासाठी दानशूरांची गरज : मेंदूच्या आजाराने ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयात मेंदुच्या आजाराने ग्रसीत झालेल्या एका १२ वर्षीय मुलाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ललित निश्चल येनुरकर रा. राजगुरु वॉर्ड भंडारा असे या मुलाचे नाव आहे. घरची स्थिती हलाखीची असून ललीतच्या पुढील उपचारार्थ दानशुरांची गरज आहे.ललित हा भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याला अचानक चक्कर आली. त्याला एका खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्याला तातडीने नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील एका खासगी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.काही दिवसात बर होईल, या आशेने डॉक्टरानी उपचाराला सुरुवात केली. परंतु हसता-बोलता ललीत दोन दिवसातच कोमात गेला. ११ फेब्रुवारीपर्यंत ललितच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे बघून त्याच्या वडिलाने ललितची रुग्णालयातून सुट्टी करुन घेतली. तोपर्यंत येनुरकर यांचे ४ ते ५ लक्ष रुपये खर्च झाले. मित्र, नातेवाईक आणि शाळा व विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळे ललितवर उपचार होऊ शकले. ललितला उपचारासाठी धंतोली येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनुसार, ललितला ‘व्हायरल अ‍ॅनसेफॅलायटीस’ हा आजार झाला आहे. ललितवर दीड महिना उपचार होण्याची शक्यता असून चार लक्ष रुपये खर्च अपेक्षीत आहे. येनुरकर कुटुंबीयांकडे सदर खर्चाचा भार पेलण्यासाठी पैसा नाही. ललीतचे वडील हे ड्रायव्हर असून ते कर्जाच्या खाईत लोटले आहे. ललितचे प्राण वाचविण्यासाठी येनुरकर दाम्पत्यांचा संघर्ष सुरु आहे. येनुरकर कुटुंबियाला गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींची. निश्चल देवाजी येनुरकर यांना मदत करु इच्छुकांनी त्यांच्या भंडारा येथील इको बँक शाखा येथील खाता क्र. २०९३०११००५१७९५ येथे आर्थिक मदत करता येईल. बँकेचा एफआयएसई कोड युसीबीए०००२०९३ असून एमआयसीआर कोड ४४१०२८१०२ असा आहे.