शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना अर्बन बँकेचा वसुली अधिकारी जाळ्यात

By admin | Updated: June 20, 2015 01:07 IST

बँकेच्या कर्जाबाबत कायदेशीर नोटीस न पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लाखनी येथील अर्बन सहकारी बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.

मागितली तीन हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईभंडारा : बँकेच्या कर्जाबाबत कायदेशीर नोटीस न पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लाखनी येथील अर्बन सहकारी बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. खिस्तानंद नथानियल देवघरे असे या विशेष वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने शुक्रवारी लाखनी येथे केली.तक्रारकर्त्याने बँकेच्या माध्यमातून कर्ज घेवून ट्रॅक्टर खरेदी केले होते. कर्ज घेताना तक्रारदारांचे वडील जमानतदार आहेत. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेकडून कर्ज भरण्याबाबत तक्रारदाराच्या वडीलांना नोटीस देण्यात आले होते. बँकेचे कर्ज भरा अन्यथा तक्रारकर्ता व त्यांच्या वडिलांविरुध्द न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल. असे बोलून देवघरे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. या आशयाची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविण्यात आली. याआधारे एसीपीने सापळा रचून लाखनी येथे देवघरे यांना तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले त्यांच्याविरुध्द लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, पोलीस हवालदार अशोक लूलेकर, गौतम राऊत, मनोज पंचबुध्दे, सचीन हलमारे, पराग राऊत, विनोद शिवनकर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)