शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या काशीत विकास कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:50 IST

वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही.

ठळक मुद्देपवनी शहराची दुरवस्था। ईच्छाशक्तीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा यांनीही पवनीचे गतवैभव परत मिळविण्याचे कधी प्रयत्न न केल्याने या शहरात अजूनही विकास शोधावा लागतो.भंडारा जिल्हा गॅझेटियरमध्ये पवनीचा उल्लेख 'पद्मावती नगर' असा आहे. पवनी शहरात हलबा समाजाची संख्या मोठी होती. त्यांनी विणलेली मलबारी साडीला विदेशात मागणी होती. विणकर समाज साडी विणायचा. कोसरे समाज त्यांना मदत करायचा तर मुस्लीम समाज त्यांच्या साडीची मार्केटिंग करायचा. १८६५ मध्ये नागपूर येथील प्रदर्शनीत या विणकरांनी प्रथम व द्वितीय पारितोषिके पटकावली होती. त्याकाळी येथील विणकरांचे वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपयांपर्यत होते, असे ब्रिटीश गव्हर्नर लॉरेन्स यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे. या शहरात बारई समाजाचे पानमळे होते.मासेमारी, कृषी व अन्य लहानमोठ्या व्यवसायातून हे शहर बऱ्यापैकी धनसंपन्न झाले होते. या शहरात शेकडो मंदिरे असल्याने ब्राम्हण समाजाची अनेक कुटुंबे होती. शहराचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मुळात तेच होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील उद्योग पुनर्जिवित करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.

टॅग्स :Fortगड