शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात ‘नो मास्क, नो फिजिकल डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

केशोरी या गावाला लहान मोठी २५-३० खेडी लागून असल्याने येथील आठवडे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. बाजार भरविणाऱ्या ...

केशोरी या गावाला लहान मोठी २५-३० खेडी लागून असल्याने येथील आठवडे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. बाजार भरविणाऱ्या ग्रामपंचायतीने या बाजाराचे कंत्राट एका खासगी ठेकेदाराला दिले असल्याने तो फक्त दुकानदारांकडून कराची वसुली करून निघून जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडून उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांच्या तोंडावर मास्कचा वापर हाेत असल्याचे दिसून येत नाही. त्यांच्याकडून शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर होताना दिसत नाही. या प्रकारामुळे आठवडे बाजारातून कोरोना संक्रमणाची शक्यता वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेऊन संबंधित आठवडे बाजार कंत्राटदाराला सूचना देऊन नियमांचे पालन करण्याची सूचना करण्याची मागणी केली जात आहे.