शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा येथील पाणीपुरवठा पाच दिवसांपासून ठप्प

By admin | Updated: November 20, 2015 01:36 IST

शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथील मुख्य व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे गावातील

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : पाण्यासाठी महिलांची भटकंतीजवाहरनगर : शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथील मुख्य व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे गावातील शेकडो नळधारकांचा पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठाद्वारे आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यात ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपचा समावेश आहे. बेला जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याचा स्त्रोत ते ग्रामपंचायतच्या अखत्यारितील जलकुंभापर्यंतची देखभाल संबंधित यंत्रणेद्वारे करण्यात येते. तर जलकुंभापासुन गावात वितरीत करणाऱ्या जलवाहिनी देखभाल दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीला करण्याचा करारनामा करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपाूसन आतापर्यंत पाच दिवसापासुन पाणीपुरवठा ठप्प आहे. याबाबत संबंधीत ग्रामपंचायतला विचारले असता जलकुंभाखालील मुख्य व्हॉब्ल्हमध्ये बिघाड आला आहे. परिणामी याचा फटका ठाणा येथील शेकडो नळजोडणीधारकांना बसला आहे.यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या व्हॉल्व्हची दुरुस्ती केव्हा होणार याबाबत कुणीही उत्तरे देत नाहीत. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ज्वलंत समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)