बावनथडीचे पाणी सोडले : पाण्याअभावी उन्हाळी धानपीक वाळत होते. त्यामुळे बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आणि पाणी टंचाई निवारणार्थ शासनाने बावनथडी धरणातून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्यरात्री या धरणातून ०.०९६ एमएमक्युब पाणी सोडण्यात आले आहे.
बावनथडीचे पाणी सोडले :
By admin | Updated: April 26, 2017 00:29 IST