शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात कचरा ; पाणी वाटप अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:12 IST

सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणारे कालवे व नहराची अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे.

ठळक मुद्देनहर आणि पादचाºया जीर्ण : मुख्य डाव्या कालव्याला जागोजागी भगदाळ

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणारे कालवे व नहराची अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे. मुख्य डावा कालवा जागोजागी खोदल्याने दुरूस्ती केली नाही. याशिवाय कालव्यावर आऊटलेटचे कामे करित असताना कालवे व नहराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. यामुळे पाणी वाटप अडचणीत येणार आहे.चांदपूर जलाशयाचे पाणी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांचा अगोदरच वानवा आहे. उजवा व डावा कालव्यात डझनभर पदे रिक्त आहेत. तब्बल वर्षभरापर्यंत डाव्या कालव्यात शाखा अभियंताचे पद रिक्त होते. याच कालावधीत उजवा कालव्याचे शाखा अभियंता हटवार यांना उपविभागीय अभियंता पदाचा तुमसरात प्रभार देण्यात आला असता पाटबंधारे विभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. डावा कालव्यात सहायक शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे डिंकावार यांचेकडे उजवा आणि डावा कालावे अंतर्गत निधी खर्च व विकास कार्याची जबाबदारी दिली. याच कालावधीत सहायक शाखा अभियंता डिंकावार यांनी डावा कालव्यावर आऊटलेटचे बांधकाम केले. या आऊटलेट नजीक मुख्य कालव्याला भगदाड पडले असतानी त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. या शिवाय विकास कामे सुरू असताना कावले आणि नहरांची स्वच्छता केलेली नाही.टेलवर सिंचनासाठी पाणी पोहचत नाहीकर्कापूर शेतशिवाराचा पट्टा टेलवर आहे. याशिवाय अनेक गावातील शेतशिवार टेलवर असल्याने पाणी पोहचत नाही. कालवे आणि नहरात केरकचरा व झुडपे असल्याने पाण्याच्या प्रवाहाला गती प्राप्त होत नाही. यामुळे कालवे आणि नहरांची स्वच्छता करण्याची ओरड वारंवार शेतकरी करीत आहे. परंतु पाटबंधारे विभागाची यंत्रणा सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. पाणी उपलब्ध असताना शेती सिंचनापासून वंचित आहे.