महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती कवडीमोल भावात शासनाला दिली. या बदल्यात प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतरही गोसे परिसरातील शेतीला या धरणाच्या पाण्याचा लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील शेती सिंचनाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र यावर्षी रोवणी खोळंबल्याने दिसून येत आहे.
सिंचनाची प्रतीक्षा :
By admin | Updated: August 19, 2015 00:59 IST