शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेने कामगारांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

आजही कंत्राटदाराचे वेतन देयके थकीत आहेत. त्यामुळे या घनकचरा व्यवस्थापनाच्या उदभवलेल्या परिस्थितीस जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, ...

आजही कंत्राटदाराचे वेतन देयके थकीत आहेत. त्यामुळे या घनकचरा व्यवस्थापनाच्या उदभवलेल्या परिस्थितीस जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आरोग्य विभागतुमसर हेच जवाबदार असल्याच्या आरोप नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. मात्र काही असामाजिक तत्त्वांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना वेठीस धरून प्रतिमा मलिन करण्याचे कार्य करीत सुटले आहेत. शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचा प्रमाण देत कंत्राटदाराचे देयके तात्काळ न मिळाल्यास सर्व पक्षीय नगरसेवकासह प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल, इशाराही पडोळे यांनी दिला. यावेळी नगर परिषद उपाध्यक्षा गिता कोंडेवार, विरोधी पक्षनेता अमरनाथ रगडे, बांधकाम सभापती सचिन बोपचे, पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंह ठाकुर, नगरसेवक सलाम तुरक, राजेश बाळा ठाकूर, राजू गायधने, किरण जोशी, अर्चना भुरे, प्रमोद घरडे,विक्रम लांजेवार, शिव बोरकर व ईतर सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.