शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेविकांनी देशहिताचे कार्य करावे

By admin | Updated: January 13, 2017 00:18 IST

युवा शक्तिला संरचनात्मक आणि विधायक कार्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो आहे.

रंजना श्रृंगारपुरे यांचे प्रतिपादन : खोकरला येथे रासेयो शिबीरभंडारा : युवा शक्तिला संरचनात्मक आणि विधायक कार्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबर त्याच्यांमध्ये श्रमाची आवड, युवा शक्तिची जाणीव, सुप्त व कलागणांना वाव तसेच मानवी गुणांचा व मुल्यांचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश रासेयो शिबिराचा आहे. पुढे युवकांची चळवळ म्हणून उपक्रम समोर आणायचा असल्याने, स्वयंसेविकांनी देशहितासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन प्रा. रंजना शृंगारपूरे यांनी केले. खोकरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती आर.एम.पटेल महिला कला महाविद्यालय भंडाराचे राष्ट्रीस सेवा योजना शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून खोकरला ग्रामपंचायतच्या सरपंचा नैलिला कोडापे तर अध्यक्षस्थानी डॉ. शृंगारपूरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक लांडगे, सदस्य यशंवत भोयर, करमचंद वैरागडे व शिरीश नखाते, प्रा. डॉ. कैलास ईश्वरकर, प्रा. राहुल भोरे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. नरेश बोरकर आदी मंचावर उपस्थित होते. सर्व अतिथींचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी उदघाटनीय भाषणात सरपंचा नैलिला कोडापे व इतर मान्यवरांनी विद्यार्थींनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोरदत्त पाखमोडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ.श्वेता वेगड यांनी तर आभार प्रा.पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी कल्याणी तरारे, लक्ष्मी हटवार, शिवानी तरारे, रश्मी घोटेकर, शिवानी परिहार, कोमल बावनकर, मेनवाडे, विशाखा गजभिये, पल्लवी गाडगे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)