शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विज्युक्टाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:56 IST

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर अशोशिएशनद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याबाबत निवेदन मंगळवारी देण्यात आले.

ठळक मुद्देनिवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर अशोशिएशनद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवडणूक प्रशिक्षण रद्द करण्याबाबत निवेदन मंगळवारी देण्यात आले.जिल्हा निवडणूक अधिकारी ११ भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूक २०१९ द्वारे हे प्रशिक्षण पोलिस बहूद्देशीय भंडारा येथे दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आले आहे. परंतू सध्या वर्ग १२ वीची बोडार्ची परिक्षा सुरु असून याच दिवशी सकाळ सत्रामध्ये रसायनशास्त्र व दुपारच्या सत्रामध्ये इतिहास या विषयाचे पेपर्स आहेत.या निवडणूक प्रशिक्षणासाठी बोडार्ची कार्यात केंद्राध्यक्ष व अतिरिक्त केंद्राध्यक्ष म्हणून काम करीत असणाठया सर्वच प्राध्यापकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पत्र प्राप्त झालेत.एकाच दिवशी दोन महत्वपूर्ण काम करणे शक्य नसल्यामुळे निवडणूक प्रशिक्षण यात सुट देण्याची मागणी विजुक्टाचे अध्यक्ष मार्कंड गायधने व सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी शिष्ट मंडळाने संबधित समस्येविषयी सांगीतले असता निवडणूक अधिकारी डॉ. पांचाळ यांनी निवडणूक प्रशिक्षण हे प्राथमिक स्वरुपाचे असल्यामुळे जबाबदारी लक्षात घेता बुधवारी २०१९ रोजी होणाऱ्या प्रशिक्षणात उपस्थित राहणे गरजेचे नाही.त्यानंतरही अनेक प्रशिक्षण होणार असून त्यात आपण हजर राहू शकाल असे सांगीतले. त्यामुळे केंद्राध्यक्ष व अतिरिक्त केंद्राध्यक्ष यांची विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता परिक्षेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडवे, या बोर्ड कार्यात काम करित असतांनी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहीले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन करणार नाही, अशी ग्वाही दिली.निवेदन देते वेळी प्रा. एम.बी किरणापूरे, प्रा.एस.एस. गोंधळे, प्रा. आर एम पंचभाई, प्रा. एस.व्ही. गोंडाणे, प्रा. व्हि.एल.हटवार प्रा. एम. एम. काटेखाये, प्रा. एस.एस. बंसोड, प्रा. एम.एस. मुदलीवार, प्रा. आर.पी. वहाणे उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक