शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर करावी लागणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:23 IST

Bhandara news लाखनी तालुक्यात व नगरपंचायत क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. त्यांवर अंकुश लावणे व संक्रमण कमी करावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी आदेश काढून नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : लाखनी तालुक्यात व नगरपंचायत क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. त्यांवर अंकुश लावणे व संक्रमण कमी करावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी आदेश काढून नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत.

तालुक्यात जीवनाश्यक बाबींची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे दुकान दर मंगळवारी पूर्णपणे बंद राहतील. इतर दिवशी सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरू राहतील. शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषधांची दुकाने, सर्व पॅथॉलॉजी केंद्र, दुग्ध संकलन केंद्र , नाश्ता, जेवणाची पार्सल रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. चष्म्याची दुकाने मंगळवार सोडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

खासगी दवाखाने, सर्व प्रकारची दुकाने, फळे, भाजीपाला विक्रेते व इतर काम करणाऱ्या व्यक्ती, नोकर व हमाल यांना दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी करून प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत. बंद असणारी दुकाने सुरू केल्यास, विहित वेळेनंतर सुरू असणारी दुकाने यांच्यावर दंडात्मक, प्रसंगी फौजदारी कारवाई महसूल पथक, पोलीस पथक, नगरपंचायत व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय पथक यांनी करावयाची आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस