शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

By admin | Updated: June 29, 2017 00:42 IST

तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.

तासभर वाहतूक ठप्प : वाहन चालकाविरूद्ध कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे तासभर वाहतूक रखडली होती. ही घटना बुधवारला दुपारी घडली.तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर रेल्वे फाटक क्र.५३२ रेल्वे वाहतुकीमुळे बंद होती. बंद फाटकाला चारचाकी (एम.एच. ३६ एफ ३७७५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाले. दरम्यान फाटक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहतूक थांबविली. दोन्ही बाजूला लांब अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी फाटक दुरुस्ती केली. तासभरानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रस्ता अरूंद असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रहदारी सांभाळली. त्यानंतर चालकाविरुद्ध रेल्वे अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांनी सांगितले. या रेल्वे फाटकावर कायमस्वरुपी उपाययोजना येथे करण्यात आली नाही. रेल्वे फाटकाजवळ वाहने येथे उभी केली जातात. दुचाकीस्वार फाटकाच्या खालून वाहने सर्रासपणे काढण्या प्रकार दररोज असतो.