शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाची रेल्वे फाटकाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:19 IST

रेल्वे फाटक बंद असतांनी एका मालवाहक वाहनाने रेल्वे फाटकाला जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेल्वे फाटक बंद असतांनी एका मालवाहक वाहनाने रेल्वे फाटकाला जोरदार धडक दिली. मध्यभागातून फाटकाचे दोन तुकडे पडून मालवाहक वाहन रेल्वे ट्रॅकवर शिरले. दरम्यान रेल्वेगाडीला उशीर होता. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहनाला तात्काळ ट्रॅकवरुन दूर केले. संबंधित वाहनचालका विरोधात रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देव्हाडी रेल्वे फाटकावर घडली.मालवाक वाहन क्रमांक एम एच ३६ एफ १२४६ तुमसरवरुन तिरोड्याकडे जात होते. देव्हाडी रेल्वे क्रॉसींग क्रमाक ५३२ रेल्वे फाटक बंद होती. मालवाहक वाहनाने फाटकाला जोरदार धडक दिली. या धडकेत फाटकाचे दोन तुकडे पडले. मालवाहक वाहन धडक मारुन पुढे गेले. रेल्वेगाडीची वेळ झाली होती. प्रसंगावधान ओळखून रेल्वे कर्मचारी धावून आले. त्यांनी मालवाहक वाहनाला रेल्व ट्रॅकच्या बाहेर काढले.सुमारे एक तास रेल्वे फाटक बंद होती. रस्त्याच्या दुतर्फी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहनाच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन फाटक पूर्ववत दुरुस्त केली. रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा, अरुण विंग, पांडू इत्यादींनी फाटक वेळेत दुरुस्त करुवाहनचालकावर रेल्वे अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दोन्ही बाजुला अ‍ॅप्रोच रस्ता तयार करणे सुरु आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. जड वाहनांची या मार्गावर मोठी वाहतूक आहे. दर तीन मिनीटांनी रेल्वे फाटक येथे बंद होते. त्यामुळे अनेकदा येथील फाटकाला वाहनांची सातत्याने धडक बसते. फाटक बंद असतांनी अनेक दूचाकीचालक फाटकातून दूचाकी येथे सर्रास काढतात. यामुळे अपघाताची शक्यता नेहमीच राहते. यावरुन मार्ग काढण्याची गरज आहे.