वाहन उलटले : लाखांदूर येथून परीक्षा देऊन साकोली येथील विद्यार्थी एमएच ३६ एच १४०७ या चारचाकी वाहनाने परतत होते. वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडीतील सहा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सानगडी येथे मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला.
वाहन उलटले :
By admin | Updated: May 25, 2016 01:21 IST