शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘वारी लालपरी’ने उलगडला एसटीच्या प्रवासाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:05 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवासाचा इतिहास बुधवारी भंडारेकरांनी अनुभवला. वारी लालपरीच्या निमित्ताने एसटीच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाची माहिती अनुभवता आली.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वारी लालपरीची हा चालता फिरता चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्राच्या दौºयावर आहे. बुधवारी हा रथ भंडाराच्या बसस्थानकावर दाखल झाला. शहरातील नागरिकांसह प्रवाशांनी या रथाच्या माध्यमातून एसटीचा इतिहास जाणून घेतला.राज्याच्या कानाकोपऱ्यात सुखरूप पोहचविणाऱ्या लालपरीच्या प्रेमात पडलेल्या पाच ध्येयव्येड्या तरूणांनी ही वारी लालपरीची सुरू केली आहे. १९४८ ते २०१९ पर्यंतचा एसटीत झालेला बदल यातून दिसून येतो. रोहित धेंडे, रवि मळगे, संयम धारव, सुमित देशभ्रतार, सुशांत अवसरे हे पाच मित्र एसटीची महती प्रवाशांपर्यंत पोहचत आहेत. १ जून रोजी या चित्ररथाचे उद्घाटन मुंबई येथे एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ५० शहरात हा चित्ररथ एसटीची माहिती देणार आहे.

टॅग्स :state transportएसटी