शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किटाडीलगतच्या जंगलात लागला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

मुखरू बागडे पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन ...

मुखरू बागडे

पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात बुधवारी रात्री वन अधिकारी, कर्मचारी, वनमजुरांना यश आले. हा वणवा नैसर्गिक की मानवनिर्मित, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

लाखनी तालुक्यात किटाळी परिसरात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यात किटाडी, रेंगोळा, पुरखाबोडी, डोंगरगाव, मांगली आदी गावाशेजारी वनसंपदा आहे. यात वन्य प्राणीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. तीन दिवसांपूर्वी या परिसरात आग लागल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती वन विभागाला देण्यात आली. वणवा विझविण्यासाठी १५ कर्मचारी, मजुरांच्या सहकार्याने वणव्यावर नियंत्रण मिळविणे सुरू झाले. ब्लोअर मशीनच्या साहाय्याने आग विझविणे सुरू झाले. तब्बल तीन दिवसानंतर बुधवारी रात्री ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. राखीव वनातील सुमारे ३० हेक्‍टर क्षेत्रात आग लागल्याची माहिती अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी दिली. जंगलाशेजारील गावातील नागरिकांनी वनसंपदेची काळजी घेत वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर पुरकाबोडीचे वनपाल दिगंबर ठोंबरे म्हणाले, या आगीत नेमके किती हेक्टरवर नुकसान झाले, याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर नुकसानीचा आकडा कळेल असे त्यांनी सांगितले.

बॉक्स

वणवा कृत्रिम की मानवनिर्मित?

अलीकडे जंगलात आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आग लागू नये यासाठी वन विभागाने फायर लाईनसह विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही आगीच्या घटना घडत आहेत. जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी आग लावण्याचे प्रकार नवीन नाही. तसेच अनावधानाने ही आगी लागतात. मात्र किटाडीलगतच्या जंगलात लागलेली आग मानवनिर्मित असल्याची चर्चा आहे. वन विभागाने या आगीच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.