शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

निष्टीचे रेशीम उत्पादक वामन डहारे यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:02 IST

परंपरागत शेतीसोबत रेशीम कोष निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पवनी तालुक्यातील निष्टी येथील शेतकरी वामन सदाशिव डहारे यांचा राज्य पुरस्कार देऊन दिल्ली येथे गौरव करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देदिल्लीत गौरव : उत्कृष्ट रेशीम शेतीबद्दल राज्य पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परंपरागत शेतीसोबत रेशीम कोष निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पवनी तालुक्यातील निष्टी येथील शेतकरी वामन सदाशिव डहारे यांचा राज्य पुरस्कार देऊन दिल्ली येथे गौरव करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.निष्टी येथील वामन डहारे यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या शेतात रेशीम कोष निर्मितीस प्रारंभ केला. त्यांनी यात त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात शनिवारी झालेल्या सर्जींग सिल्क कार्यशाळेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील ज्ञानोबा मुंडे, औरंगाबादचे मारोती बोडखे, अहमदनगर जिल्ह्यातील समीर चांद शेख यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा रेशीम कार्यालयाचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी के.सी. बडगुजर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी रेशीम शेतीतून प्रगतीचा मार्ग साधला आहे.