शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात आजाराने दोन सख्या बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:58 IST

अज्ञात आजाराने दोन सख्खा बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देसिहोराची घटना : गावावर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : अज्ञात आजाराने दोन सख्खा बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली.स्वाती रामदयाल शरणागत (१३) आणि खुशी रामदयाल शरणागत (१०) रा. झेंडा चौक सिहोरा अशी मृत बहिणींची नावे आहेत. सिहोरा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर मांगली गावात रामदयाल शरणागत वास्तव्याला आहे. त्यांना चार मुली आहेत. मांगली येथे पत्नी व दोनमुलींसह राहतात. तर स्वाती आणि खुशी या दोन मुली सिहोरा येथील आजी अनंताबाई यांच्याकडे राहत होत्या. शनिवारी गावात श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत स्वाती आणि खुशीने डोक्यावर कलश घेवून सहभाग घेतला. त्यानंतर महाप्रसाद घेवून त्या घरी परतल्या. तर झेंडा चौकात एका विवाह समारंभात त्या दोघी बहिणी सहभागी झाल्या. घरी परतल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलटी आणि हगवणीचा त्रास सुरु झाला. त्यांचा आवाज निघणेही बंद झाला. त्यांना गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.स्वाती हे महाराष्टÑ हायस्कूल नवव्या वर्गात तर खुशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चवथ्या वर्गात शिकत होती. तुमसर येथे उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह रवाना करण्यात आले होते. सभापती धनेंद्र तुरकर, मांगलीचे सरपंच प्रभाकर पारधी यांनी शरणागत कुटूंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.