शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा नगरपरिषद सभापतींची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:57 IST

येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड गुरुवारी अविरोध पार पडली. यात भाजपा नगरसेवकांचे वर्चस्व कायम राहिले.

ठळक मुद्देविविध विषय समिती : तांडेकर, कुथे, उईके, भोपे, मिश्रा, कटकवार यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड गुरुवारी अविरोध पार पडली. यात भाजपा नगरसेवकांचे वर्चस्व कायम राहिले.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी कैलाश तांडेकर, महिला व बाल विकास समिती सभापतीपदी वनिता कुथे, उपसभापतीपदी आशा उईके, शिक्षण सभापतीपदी चंद्रकला भोपे, नियोजन आणि विकास सभापतीपदी रजनीश मिश्रा तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी ब्रिजमोहन कटकवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड अविरोध व्हावी यासाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रयत्न केले.भंडारा नगरपरिषदेची कारकिर्द सांभाळत भाजपाला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यात तिसऱ्यांदा गुरुवारी सभापतींची निवड करण्यात आली. पीठासीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ (आयएएस), मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. तर या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशू गोंडाणे, चंद्रशेखर रोकडे, नगरसेवक कंवलजित सिंह चढ्ढा, संजय कुंभलकर, नितीन धकाते, मकसूद खान, दिनेश भुरे, जाबीर मालाधारी, शमीम शेख, सुनील साखरकर, विनयमोहन पशिने, उमेश ठाकरे, विक्रम उजवणे, बाबू बागडे, नगरसेविका भूमेश्वरी बोरकर, साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, शमीमा शेख, गीता सिडाम, ज्योती मोगरे, कल्पना व्यास, कविता भोंगाडे, जुमाला बोरकर, स्मिता सुखदेवे उपस्थित होते. यानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला.