शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर नगर परिषद सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:40 IST

नगरपरिषदच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वप्रथम जम्मू काश्मीर इथल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षणकर्त्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर नगरपरिषदेत निवडणूक बिनविरोध पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर: नगरपरिषदच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वप्रथम जम्मू काश्मीर इथल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षणकर्त्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर नगरपरिषदेत निवडणूक बिनविरोध पार पडली. याकरिता नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी प्रयत्न केले.तुमसर नगर परिषदेची कारकीर्द सांभाळत भाजपला २ वर्ष पूर्ण झाली. त्यात तिसऱ्यांदा सभापती पदाची निवडणूक तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी गजेंद्र बालपांडे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडली.या निवडणुकीत एकूण ६ समित्यांचे सभापती निवडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग सभापतीपदी शामकुमार धुर्वे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी रजनीश लांजेवार, महिला व बालविकास समिती सभापती शिला डोये तसेच उपसभापतीपदी भारती धार्मिक, शिक्षण सभापतीपदी छाया मलेवार, नियोजन आणि विकास सभापतीपदी अर्चना भुरे तसेच स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी कंचन कोडवानी यांची सवार्नूमते निवड करण्यात आली आणि स्थायी समितीवर नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, अमर रगडे, नगरसेविका गीता कोंडेवार यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कंचन कोडवानी, नगरसेवक सचिन बोपचे, राजू गायधने, कैलास पडोळे, किशोर भवसागर, सुनील पारधी, पंकज बालपांडे, प्रमोद घरडे, राजेश ठाकूर, शेख सलाम तुरक, नगरसेविका किरणदेवी जोशी, वर्षा लांजेवार, ताराबाई गभने, विद्याताई फुलेकर, खुशलता गजभिये, स्मिता बोरकर उपस्थित होते.