शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची सामोरा-समोर धडक

By admin | Updated: November 22, 2015 00:25 IST

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने दोन्ही दूचाकीचालक जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भंडारा- कारधा मार्गावरील साई मंदिर समोर घडली.

भंडारा : दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने दोन्ही दूचाकीचालक जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भंडारा- कारधा मार्गावरील साई मंदिर समोर घडली. जखमी हे भंडारा येथील रहिवासी असून त्यांचे आडनाव बागडे असल्याचे समजते. माहितीनुसार कचरखेडा येथे मंडई पाहून स्वगावी परतत असतांना विरुध्द दिशेने येणाऱ्या दूचाकीत धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही दूचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी जमावाने गर्दी केली होती. नागरिकांच्या सहकार्याने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांनी केली नव्हती. जखमी हे भंडारा येथील भोजापूर व शहिद वॉर्डातील असल्याची माहिती आहे. या संदर्भात भंडारा पोलिसांशी चर्चा केली असता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.भंडारा-कारधा मार्गावर दररोज अपघात घडत आहेत. शुक्रवारी रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गानजीक एका ३५ वर्षीय युवकाचा दुचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने दूचाकी थेट सिमेंट खांबावर आदळली. यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. घटनेची नोंद पोलिसात केलेली नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमीच्या नातेवाईकांना बोलावून त्याची रवानगी खाजगी रुग्णालयात करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)