शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:54 IST

लाकडे खाली करून पहेलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रेलरने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली होती. यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली. त्यात ट्रालीमध्ये बसलेले दोघेजण त्यांत राजकपूर लक्ष्मण राऊत (३४) हा जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी असलेला उमेश्वर परसराम चवळे हे नागपुरला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.

ठळक मुद्देगावात शोककळा : एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार, आंबाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपहेला : लाकडे खाली करून पहेलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रेलरने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली होती. यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली. त्यात ट्रालीमध्ये बसलेले दोघेजण त्यांत राजकपूर लक्ष्मण राऊत (३४) हा जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी असलेला उमेश्वर परसराम चवळे हे नागपुरला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसलेले बळीराम परबत मरस्कोल्हे (४५), शम्मीकपूर लक्ष्मण राऊत (४८), नानेश्वर मुका भानारकर (३६) आणि ट्रॅक्टर चालक महादेव रतिराम चौधरी (४२) त्यापैकी ट्रॅक्टर चालक हा पागोरा येथील रहिवासी असून सर्व निमगावचे रहिवासी आहेत. शम्मीकपूर राऊत आणि नानेश्वर भानारकर या दोघांना किरकोळ मार असल्याने त्यांची मलमपट्टी करून जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच बळीराम मरस्कोल्हे व ट्रॅक्टर चालक महादेव चौधरी यांना गंभीर मार असल्याने ते दोघे जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार घेत आहेत.सदर घटनेची माहिती तात्काळ निमगावला पोहचली तसेच सर्व गावकऱ्यांना एकच धक्का बसला आणि संपूर्ण गाव शोक सागरात बुडाला. रात्री निमगाव येथील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. कित्येकांच्या घरी स्वंयपाकही शिजविण्यात आले नाही.रविवारला दुपारी २ वाजता दोन्ही मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह निमगावला येथे आणण्यात आले. त्यावेळेस लोकांची एकच गर्दी होती.दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी निमगाव येथील स्मशानभूमित मुखाग्नी देण्यात आला. दोन्ही मृतकांच्या वारसांना ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे.