शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:20 IST

विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची आमोरासामोर जोरदार धडक झाली. यात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास गोबरवाही-चिचोली जंगल मार्गावर घडली. राजेश पुष्पतोडे (४०) रा.पाथरी, फहद जुनैद आजम (२३) रा.कामठी अशी जखमींची नावे आहेत.

ठळक मुद्देपोलीस पाटील गंभीर : चिचोली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची आमोरासामोर जोरदार धडक झाली. यात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास गोबरवाही-चिचोली जंगल मार्गावर घडली. राजेश पुष्पतोडे (४०) रा.पाथरी, फहद जुनैद आजम (२३) रा.कामठी अशी जखमींची नावे आहेत.पाथरीचे पोलीस पाटील राजेश पुष्पतोडे हे दुचाकी क्रमांक (एमएच ३६ सी १२२८) ने तुमसरकडे येत होते. तर चिचोलीकडून फहद आजम हा दुचाकी क्रमांक (एमएच ४० ए डब्लु ४३१७) ने गोबरवाहीकडे जात होता. दरम्यान, चिचोली-गोबरवाही मार्गावर फहद आजम हा व विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीला धडक दिला. त्यानंतर दोन्ही दुचाकी हवेत फेकल्या गेल्या. त्यानंतर ते दोघेही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. दरम्यान, दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही दुचाकींचा चेंदामेंदा झाला. त्याच मागार्ने जाणाºया नागरिकांनी घटनास्थळावर थांबून गोबरवाही पोलिसांना माहिती दिली. रूग्णवाहिकेने जखमींना तुमसर रूग्णालयात हलविण्यात आले. प्राथकिम उपचारानंतर डॉक्टरांनी राजेश पुष्पतोडे यांना नागपूर तर फहद आजमला भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही डोक्याला मार लागला असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.