शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत दुचाकी चोरांना अटक

By admin | Updated: March 15, 2017 00:16 IST

१५ दिवसापासून साकोली पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्याची मोहीम सुरु केली आहे. यात पोलिसांना सहा आरोपींना अटक केली असून ...

साकोली पोलिसांची कारवाई : घरफोडीतील आरोपी मोकाटचसाकोली : १५ दिवसापासून साकोली पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्याची मोहीम सुरु केली आहे. यात पोलिसांना सहा आरोपींना अटक केली असून या चोरांकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी दिली. यापूर्वी झालेल्या घरफोडी, लवारी मार्गावरील वाटमारी या चोरीचा मात्र अद्याप शोध लागला नाही.गोंदिया पोलिसांनी अर्पित जनबंधू याला दुचाकी क्रमांक एम.एच. ३५ डब्लू ०२८१ विक्री करताना रंगेहात अटक केली व जनबंधू याला साकोली पोलीसांच्या स्वाधीन केले. तपासात दुचाकी खरेदी करताना आनंद नागपुरे (३९) रा.गोंदिया याला अटक केली. या चोरीचा तपास करताना तपासात एम.एच. ३५ एन ७८५० ही गाडी जमनापूर परिसरात ठेवली असल्याची माहिती आरोपींनी दिली. पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेतली आहे.याच प्रकरणात सौरभ खोटेले (१९) रा.कुंभली याचाही समावेश असल्याचे तपासात सिद्ध झाले. पोलिसांनी खोटेले यालाही अटक केली आहे. तर याच तपासात पंचशील वॉर्ड येथील नंदागवळी यांच्या घरून पोलिसांनी एम.एच. ३६ यु ७५१६ ही दुचाकी ताब्यात घेतली. याच तपासात पुन्हा साकोली येथून एम.एच. ३१ ईटी ९१५६ ही दुचाकी सापडली असून याप्रकरणी पोलिसांनी सौरभ मेश्राम (२१) व सुयोग मेश्राम (२६) रा.लाखनी यांना ताब्यात घेतले आहे. या दुचाकी मालकीचे कागदपत्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. या दुचाकी प्रकरणात अजून आरोपी असल्याची माहिती आहे. या तपासात आतापर्यंत पोलिसांनी पाच दुचाकी व सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलीस जमादार बागडे, भजने, पाटील, झलके, खराबे, लोंबले करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)घरफोडी व वाटमारीचे आरोपी मोकाटचसाकोली येथील अभिजीत मोटर्स, तिर्थ एक्वा या दुकानात चोरी होवून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. तर लवारी मार्गावर मुलींना अडवून मुलींच्या गळ्यात सोन्याची चेन हिसकावून नेली. तर जमनापूर येथील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरांनी हजारो रुपये लंपास केले. या घटनेमधील आरोपी मात्र अजूनपर्यंत मिळाले नाहीत.