शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांची लाखोळी भस्मसात

By admin | Updated: March 19, 2017 00:23 IST

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (खडकी) येथील शेतकरी हेतराम हरी पारधी यांच्या मालकीच्या शेतामध्ये लाखोळी व जवस पेरलेली होती. ही लाखोळी ५ एकरामध्ये होती. तसेच आजू-बाजूचे शेतकरी बाबुलाल पटले यांची २ एकरामध्ये, महादेव रहांगडाले ७ एकरामध्ये, सितन भगत यांची २ एकरामध्ये, सागन कटरे यांची ५ एकरमध्ये, राधेशाम कटरे यांची २ एकर मध्ये व श्रावण कटरे यांची १ एकर शेतीमध्ये लाखोळी पेरलेली होती. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लाखोळी व जवस काढल्यानंतर हेतराम पारधी यांच्या शेतामध्ये जमा केली. पारधी यांच्या शेतामध्ये लाखोळीचे ढिग होते. त्या सर्व शेतकऱ्यांची लाखोळी मिळून २ लाख २० हजार रुपयांच्या त्या लाखोळीच्या ढिगाला अचानक सकाळी ८ वाजतादरम्यान आग लागली. आग इतक्या लवकर पसरली की विझवण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामध्ये शिशुपाल पटले यांचे सागाचे टाल जळले. त्यामुळे अंदाजे २० हजार रुपयांची सागाची लाकडे जळाली. तलाठी मुंडे यांनी पंचनामा करुन तहसील कार्यालयामध्ये सादर केला. पंचनामा करतेवेळी तलाठी मुंडे, सेवा सहकारी अध्यक्ष शिशुपाल पटले, उपसरपंच डॉ.अनिल कटरे, हेतराम पारधी, राधेशाम कटरे, अरुण पटले, उरकुडा पटले व गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)