शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मोहफुलांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:03 IST

विना पास परवाना मोहफुल भरलेले वाहन करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कसून तपासणी केली असता पिकअप वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई गुरूवारी दुपारी ११.२० वाजता करण्यात आली.

ठळक मुद्देकरडी पोलिसांची कारवाई : दोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : विना पास परवाना मोहफुल भरलेले वाहन करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कसून तपासणी केली असता पिकअप वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई गुरूवारी दुपारी ११.२० वाजता करण्यात आली.उत्तम शिवकुमार वरकडे (३५) रा. चांदोरी व चुन्नीलाल श्रावण पटले (४२) रा. सोनेगाव ता. लाखनी असे आहे. सोनेगाव येथील पिकअप क्रमांक एमएच ३४ एम ३२१२ चुन्नीलाल पटले यांचे मालकीचे वाहन विना पास परवाना अवैध मोहफुल भरून करडी मार्गे तुमसरकडे जात असल्याची गुप्त माहिती करडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी करडी गरदेव चौकात सापळा रचला.वाहन येताच थांबवून तपासणी केली असता पिकअप डाला वाहनासह मोहफुल ताब्यात घेण्यात आले. दोन आरोपींना अटक करण्यात आली. सोनेगाव येथील पिकअप डाला क्रमांक एमएच ३४ एम ३२१२ चुन्नीलाल पटले यांचे मालकीचे वाहन तुमसरकडे जात असल्याची गुप्त माहिती करडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी करडी गरदेव चौकात सापळा रचला. वाहन येताच थांबवून तपासणी केली असता वाहनात २१ क्विंटल ६० किलो मोहफुल मिळून आला. त्यामुळे सदर माल व वाहन तसेच चालक मालक ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई करडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आसाराम नंदेश्वर, हवालदार विजय सलामे, गौरीशंकर गौतम, वाहन चालक पोलीस हवालदार देवानंद शिवणकर यांनी केली. त्यांच्याकडून एकूण २ लाख १८४० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.