शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

मुंडण करून दिली वाघांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:00 IST

वर्षाच्या अखेर उमरेड पवनी कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यु झाला. अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर व राही’ यांचा मृत्यु झाल्यामुळे आज दोन्ही वाघांना श्रद्धांजली वाहून पाच गाईडसनी मुंडण केले

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : वर्षाच्या अखेर उमरेड पवनी कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यु झाला. अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर व राही’ यांचा मृत्यु झाल्यामुळे आज दोन्ही वाघांना श्रद्धांजली वाहून पाच गाईडसनी मुंडण केलेउमरेड पवनी करांडला अभयारण्यातील शान असलेल्या चार्जर व राही यांचा काही असामाजिक लोकांनी पवनी क्षेत्रातील चिचगाव बिटामध्ये विष प्रयोग केला. यामुळे ‘चार्जर व राही’ या दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. पर्यटक व गाईड यांची आवडती राही मरण पावल्यामुळे पर्यटकात व गाइड मध्ये आजही नाराजी आहे.रविवारी वनप्रेमी, गाईड पर्यटक यांच्यातर्फे क्रीड़ा संकुल पवनी येथे ‘राही व चार्जर’ यांना श्रद्धांजली वाहून मुंडण केले. वाघांच्या अस्थिंचे वैनगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद इंगले, छगन शहारे, दिनेश डहारे, पंकज तलमले, नामदेव बोडखे यांनी केले. कार्यक्रमाला नगर विकास आघाडी अध्यक्ष विलास काटेखाये, रामभाऊ भेंडारकर, पंकज देशमुख उपस्थित होते.कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच की आसपासच्या परिसरातील गावकरी नागरिक यांच्यात वन्यप्राण्याबद्दल प्रेम निर्माण व्हावा, तसेच कोणीही प्राण्यांना मारू नये या करीता श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते.- प्रसाद इंगळे, कार्यक़्रमाचे आयोजकघरच्यांप्रमाणे वन्यप्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे. ‘राही’ ‘चार्जर’ मरण पावल्यामुळे जंगलाचे फार मोठे नुकसान झाले आहे.- छगन डहारे, गाईड पवनी गेट