शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात १७,९११ निराधार

By admin | Updated: May 9, 2016 00:26 IST

आयुष्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर आधार नसलेल्या महिला व पुरुषांना शासनाची संजय गांधी निराधार योजना लाभ देते.

लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ : नामंजूर ३२७, तर प्रलंबित २२३ प्रकरणे तुमसर : आयुष्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर आधार नसलेल्या महिला व पुरुषांना शासनाची संजय गांधी निराधार योजना लाभ देते. तुमसर तालुक्यात या योजनेचे एकूण लाभार्थी १७९११ आहेत. यापैकी ७ मे पर्यंत केवळ २२३ प्रकरणे प्रलंबित आहेत.केंद्र तथा राज्य शासनाची संजय गांधी निराधार योजना देशात राबविली जाते. प्रत्येक तालुक्यात शासकीय अधिकारी व शासन नियुक्त सदस्य व समितीमध्ये असतात. तालुक्यातील सर्वात मोठी योजना व समिती म्हणून योजनेला ओळखले जाते. तालुक्यातील गरीब व कुटूंबाचा आधार नसलेल्या महिला व पुरुषांना प्रति महिना ६०० रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्त होते. तुमसर तालुक्यात मागील एकूण लाभार्थ्यांची संख्या १६,८६६ इतकी होती. नवनियुक्त समितीने प्रलंबित १५५५ प्रकरणापैकी १०४५ प्रकरणे मंजूर केले. यात ३२७ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. २२३ प्रकरणे ७ मेपर्यंत प्रलंबित होती. तुमसर तालुक्यात सध्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १७,९११ इतकी आहे.समितीचे अध्यक्ष मुन्ना पुंडे, पं.स. उपसभापती शेखर कोतपल्लीवार, गजानन निनावे, प्रकाश पारधी, गुरुदेव भोंडे, संतोष वैद्य, निर्मला कापसेसह इतर पाच सदस्यांचा समितीत समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)