शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पोस्ट ऑफिसची लिंक पाच दिवसापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही. टपाल कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसचे संगणक यंत्र हळू चालत आहेत. ...

वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही. टपाल कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसचे संगणक यंत्र हळू चालत आहेत. लिंक बंद असल्याने आणि हळू चालत असल्यामुळे कामाला विलंब होत आहे. यामुळे संतप्त ग्राहकांचे कर्मचाऱ्यांशी दररोज भांडण होत असते. पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वर्षभरापासून या समस्येबद्दल माहिती दिली जात आहे. डोंगल देऊन संगणकाची गती वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु आतापर्यंत मशीनरीमध्ये दुरुस्तीचे काम करणारे संगणक ऑपरेटर न पाठविल्याने समस्या अधिक वाढत आहे. संगणक दुरुस्तीची समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे. संगणकाची दुरुस्ती केल्यानंतर ग्राहकाला सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन सब पोस्टमास्तरने ग्राहकांना दिले. या समस्यांचे निराकरण करून लवकरात लवकर ग्राहकांना सेवासुविधा चांगल्या प्रकारे सुरू करण्याची मागणी येथील ग्राहकांकडून केली जात आहे.