शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 10, 2016 00:13 IST

येथून जवळच असलेल्या पारडी येथील एका शाळेच्या शिक्षकाने दहावीतील विद्यार्थ्याला सोमवारी सायंकाळी शाळेत नेऊन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

पारडी येथील प्रकार : शिक्षकाला अटक, ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूपदिघोरी (मोठी) : येथून जवळच असलेल्या पारडी येथील एका शाळेच्या शिक्षकाने दहावीतील विद्यार्थ्याला सोमवारी सायंकाळी शाळेत नेऊन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या चपळतेमुळे ही घटना टळली. विकास सुभाष शिवरकर (३५) असे या सहाय्यक शिक्षकाचे नाव आहे. सदर प्रकार या विद्यार्थ्याने पाल्यांना सांगितला. त्यानंतर पाल्यांनी शिक्षकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सदर शिक्षकाने अगोदरच तिथून पळ काढला होता. मंगळवारी सकाळी शाळा उघडण्यात आली. तेव्हा सुद्धा विकास शिवरकर हा रजेवर असल्याचे कळले. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. शिवरकर याने केलेल्या गैरकृत्यामुळे पारडी गावात संतप्त वातावरण आहे. त्यामुळे प्राचार्य वाय.बी. खोब्रागडे यांनी या प्रकाराबाबत दिघोरी पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार बी.जे. यादव यांनी पो. हवालदार तलमले, पुंडलीक कठाणे, प्रमोद बागडे, अरकासे यांच्या समवेत पारडी येथून विकास शिवरकरला अटक केली. पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी आवाहन केल्यामुळे गावकरी शांत झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी दुपारी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शिवरकरविरुद्ध भादंवि ३७७, ५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)