शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: September 25, 2015 00:32 IST

शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम झाले पाहिजे.

सहकार्याची गरज : मोकाशी यांचे प्रतिपादनसाकोली : शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम झाले पाहिजे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी हे एक माध्यम आहे व हे माध्यम जर खंबरी असला तर योजनांचा लाभ नक्कीच लाभार्थ्यांना मिळेल. यासाठी प्रशासनात पारदर्शकता आवश्यक आहे, असे मत पंचायत समिती साकोली येथे नव्याने रूजु झालेल्या खंडविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. मोकाशी या वर्धा येथे सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. तिथून त्यांचे स्थानांतरण साकोली येथे झाले. त्यांनी कालच साकोली पंचायत समितीचा पदभार सांभाळला असून पंचायत समिती व तालुक्याची इत्तभुत माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, प्रशासनात काम करतानी प्रामाणिकपणा व कायद्याचे बंधन आवश्यक असून लोकांची कामे वेळेवर होणे आवश्यक आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित होणे, मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांचेवर कार्यवाही करू व प्रशासनात पारदर्शकता आणून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)