शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत गरजा जाणून समस्या दूर करण्याचे प्रयत्न

By admin | Updated: October 24, 2016 00:46 IST

सन २००४ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही गणेश नगर परिसरातील रस्त्यांचे बांधकाम केले.

गोपालदास अग्रवाल : ८० लाखांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजनगोंदिया : सन २००४ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही गणेश नगर परिसरातील रस्त्यांचे बांधकाम केले. आज पुन्हा वेळेच्या मागणीनुसार आम्ही ज्या रस्त्यांचे भूमिपूजन करीत आहोत. त्यांच्या बांधकामानंतर परिसरातील वाहतूकीची समस्या सुटणार आहे. शहरातील मुलभूत गरजा जाणून समस्या दूर करण्याचे प्रयत्न आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. शहरातील गणेशनगर परिसरातील सुबोध चौक, रामभरोसे लोहा दुकान, बी.जे.हॉस्पीटल या ८० लाख रूपयांच्या रस्ता डांबरी व सिमेंटीकरण बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल होते. प्रामुख्याने नगर परिषद सभापती शिला इटानकर, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर. शेंडे, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, रामदेव वर्मा, छैलबिहारी अग्रवाल, शरद इटानकर, किर्ती गुप्ता, अरूण अग्रवाल, सुंदर सोनवाने, डॉ. तेजराम येडे, विनोद मोर, राजेंद्र अग्रवाल, रामअवतार अग्रवाल, मुन्ना चंदेल, गोपाल तावाडे, सुंदर पटले व अन्य उपस्थित होते. संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. प्रास्तावीक नगर परिषद सभापती इटानकर यांनी मांडले. (शहर प्रतिनिधी)