शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

ट्रकची मंदिराला धडक

By admin | Updated: June 21, 2016 00:26 IST

येथील नागभीड-नागपूर रोडवर बस स्टॉपजवळ असलेल्या माता मंदिराला २० जून च्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान ट्रकने ...

भुयार येथील घटना : एक जखमीभुयार : येथील नागभीड-नागपूर रोडवर बस स्टॉपजवळ असलेल्या माता मंदिराला २० जून च्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान ट्रकने माता मंदिराला धडक दिल्याने मंदिराची तोडफोड होवून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, भुयार येथील बसस्टॉपजवळील पानठेल्यासमोर ट्रक एम एच ४९ - ०२४३ चा चालक दादाराव नामदेव वराडकर (५०) हा चहा पिण्यासाठी थांबला होता. ट्रक वरोरावरुन येत होता. मात्र त्याच्या मागून सिमेंट भरुन येणारा ट्रक एम एच ३५ के ८८२९ रामटेकला जात असताना उभ्या असलेल्या ट्रक माता मंदिराला धडकला. त्यात मंदिराची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले व ट्रक क्र. एम एच ३५ के ८८२९ चा चालक नितेश व्यंकटी गोस्की (२५) चंद्रपूर हा जखमी झाला. (वार्ताहर)