शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात ट्रक चालक ठार

By admin | Updated: June 7, 2017 00:25 IST

भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये आमोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास पलाडी जवळ घडली.

पलाडीजवळील घटना : दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये आमोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास पलाडी जवळ घडली. निरज यादव (२७) नवीन नगर पारडी नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तर अतुल प्रभाकर भिमटे रा.वलगाव जि. अमरावती असे जखमी चालकाचे नाव आहे. सीजी ०४ बीए ११३५ हा ट्रक रायपूर येथून नागपूरकडे जात होता. तर एमएच २७ एफ ६२६५ हा ट्रक अमरावती येथून रायपूरकडे निघाला होता. या दोन्ही भरधाव ट्रकची भंडारा तालुक्यातील पलाडी जवळ भीषण धडक बसली. यात निरज यादव व अतुल भिमटे हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. दरम्यान निरज यादवचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी अतुल भिमटेवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कारधा पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा नोंदविला आहे.घटनेचा अधिक तपास ठाणेदार इंगोले करीत आहेत.केव्हा होणार उड्डाणपुल ?मुजबी ते सिंगोरी या १३ कि.मी.च्या मार्गावर उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले असले तरी या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरात आणि जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना वाढत आहे. भरधाव वाहनांमुळे हे अपघात होत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलिसांना नियुक्त करणे गरजेचे आहे.