शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीवर मात करून त्रिवेणी झाली न्यायाधीश

By admin | Updated: April 7, 2017 00:34 IST

अठरा विश्वे दारिद्र्य असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही अशा अत्यंत मजूरवर्गीय मागास कुटुंबात ...

दारिद्र्यावर केली मात : पवनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलापवनी : अठरा विश्वे दारिद्र्य असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही अशा अत्यंत मजूरवर्गीय मागास कुटुंबात जन्माला आलेली त्रिवेणी शिवशंकर वाकडीकर जिद्द चिकाटी व परिश्रमाचे भरवशावर दिवाणी न्यायाधिशाची परिक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधिश झाली आहे.स्थानिक बाजार चौकात मोडक्या चाळीत वडील शिवशंकर वाकडीवर यांचे चप्पल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. परंतू व्यवसाय चालत नाही म्हणून पत्नी प्रतिभा वाकडीकर यांनासोबत घेवून ते मिरची सातऱ्यावर मिरचींचे देठ खुडून साफ करण्याची मजुरी करीत आहेत. जास्तीत जास्त काम झाले पाहिजे यासाठी शिक्षण घेणाऱ्या मुली-मुलांना सुटीच्या वेळात मिरची देठ खुडायला घेवून जात असतात अशी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती नजरेसमोर ठेवून त्रिवेणीने विकास विद्यालय पवनी येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण नंतर कला शाखेची पदवी घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मधुन एलएलबी व नंतर एलएलएम पूर्ण केले. दरम्यान एल.एल.एम. अंतिम वर्षाला असतांना दिवाणी न्यायाधिश पदाची जाहिरात पाहून स्पर्धा परिक्षा दिली. २७ मार्चला घोषित झालेल्या निकालात १३१ पैकी ५४ व्या स्थानावर राहून त्रिवेणीने भंडारा जिल्ह्यात एकमेव उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. आई-वडीलांचे सहकार्य, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांचे मार्गदर्शन व स्वत:चे परिश्रम पणाला लावून त्रिवेणीने पवनी नगराचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पवनीतील ती पहिली न्यायाधीश ठरली आहे. (तालुका प्रतिनिधी)